{
  "village_code": "273500024350300000",
  "village_name": "ईश्वरपूर",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 41690,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:36:09Z",
  "surveys": [
    "113/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nअनिल शंकर यमगर, सुनिल शंकर यमगर, राजन शंकर यमगर यांचे गट/सर्व्हे क्रमांक113/4 खाता क्रमांक 515 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमेघा प्रशांत यमगर , यांना दुय्यम निंबधक तासगांव जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 4490 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रोहिदास गंगादास घोडके"
}
