{
  "village_code": "273500024350300000",
  "village_name": "ईश्वरपूर",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 41692,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:36:09Z",
  "surveys": [
    "16/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026\nलिहून घेणार : जय हनुमान नागरी सहकारी पतसंस्था मर्या, उरुण- ईश्वरपूर.\nलिहून देणार : कर्जदार- सुनील बापूराव फार्ने रा.बोरगाव जामीनदार- १) अधिक आत्माराम पाटील रा.बनेवाडी २)कृष्णात श्रीपती पाटील रा.ठाणापुडे यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 4751 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 16/2/ब वरील क्षेत्र 0.0072 हे.आर चौ.मी वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची प्रत व मा. व्यवस्थापक जय हनुमान नागरी सहकारी पतसंस्था मर्या, उरुण- ईश्वरपूर यांचेकडील पत्र क्रमांक 547/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहिदास गंगादास घोडके"
}
