{
  "village_code": "273500024350300000",
  "village_name": "ईश्वरपूर",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 41695,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:36:09Z",
  "surveys": [
    "80"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : दि.आष्टा पीपल्स को-ऑप बँक लि आष्टा शाखा – ईश्वरपूर\nलिहून देणार : अनिल दिनकर सूर्यवंशी रा. ईश्वरपूर जामिनदार: 1) दादासो शंकर सूर्यवंशी रा.अंकलखोप 2)दिपक दिनकर सूर्यवंशी रा.ईश्वरपूर यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 4766 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 80 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची प्रत व मा. व्यवस्थापक दि.आष्टा पीपल्स को-ऑप बँक लि आष्टा शाखा – ईश्वरपूर यांचेकडील पत्र क्रमांक 04/225/26 दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहिदास गंगादास घोडके"
}
