{
  "village_code": "273500024350300000",
  "village_name": "ईश्वरपूर",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 41696,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:36:09Z",
  "surveys": [
    "64"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमा.उपविभागीय अधिकारी वाळवा विभाग इस्लामपूर यांचेकडील आदेश क्रमांक. क्र.जमीन/बिनशेती – नियमानुकूल/गुंठेवारी/एसआर/665/2004 दि. 02/08/2004 रोजीच्‍या आदेशानुसार शैलजा कालिदास पाटील यांनी फेरफार नं 23124 ने हिस्सा 1.36 पै म्हणजेच क्षेत्र 0.0153 हे.आर चौ मी खरेदी नोंद केली आहे यांचा स.नं/गट.नं 64 च्या 7/12 मध्ये रहिवास कारणाकरिता क्षेत्र 139.39 चौ.मी बिनशेती क्षेत्राची नोंद इतर हक्‍कात केली.अर्ज व आदेश फायलीस दाखल.\nमा.उपविभागीय अधिकारी वाळवा विभाग इस्लामपूर यांचेकडील आदेश क्रमांक. क्र.जमीन/बिनशेती – नियमानुकूल/गुंठेवारी/एसआर/665/2004 दि. 02/08/2004 रोजीच्‍या आदेशानुसार कालिदास आप्पासाहेब पाटील यांनी फेरफार नं 23125 ने हिस्सा 1.76 पै म्हणजेच क्षेत्र 0.0198 हे.आर चौ मी खरेदी नोंद केली आहे यांचा स.नं/गट.नं 64 च्या 7/12 मध्ये रहिवास कारणाकरिता क्षेत्र 179.69 चौ.मी बिनशेती क्षेत्राची नोंद इतर हक्‍कात केली.अर्ज व आदेश फायलीस दाखल.",
  "talathi": "रोहिदास गंगादास घोडके"
}
