{
  "village_code": "273500024350300000",
  "village_name": "ईश्वरपूर",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 41706,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:36:09Z",
  "surveys": [
    "24/2/ब/2/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nनोंदीचा प्रकार : एकरकमी अकृषक रूपांतरण अधिमुल्य नोंद\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र.एनएपी -2025/प्र.क्र.177/जमीन 01अ, दि.19/03/2025 लगत उरुण-ईश्वरपूर नगरपरिषद कार्यालयाकडील अकृषित (अकृषिक) एकरकमी रुपांतरण अधिमूल्य कर पावती क्रमांक ISLA2627AMS000002437 दि.16/09/2026 नुसार सुहास सुधीर मगर यांचे मौजे ईश्वरपूर येथील रि.स.नं. 24/2/ब/2/3 मधील भूखंड क्रमांक 34 चे क्षेत्र 101.07 चौ.मी क्षेत्राची अकृषिक (बिनशेती) अशी नोंद इतर हक्कात घेतली असे. आदेशाची पत्र, चलन, दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहिदास गंगादास घोडके"
}
