{
  "village_code": "273500024350300000",
  "village_name": "ईश्वरपूर",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 41711,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:36:09Z",
  "surveys": [
    "122/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : राजारामबापू सह. बँक लि.पेठ शा.मार्केट यार्ड,इस्लामपूर\nलिहून घेणार : वसंतराव मारुती जाधव,वंदना वसंत जाधव\nयांनी सर्व्हे क्रमांक : 122/1 तपशिल : दिनांक 14/06/2019 रोजी राजारामबापू सह. बँक शा. मार्केट यार्ड,इस्लामपूर चा वसंतराव मारुती जाधव यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 33715 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील तारणगहाण खताचे तारणमुक्तखत (रिकन्व्हेन्सडीड)दस्त क्रमांक 5164/2026 दि.28/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहिदास गंगादास घोडके"
}
