{
  "village_code": "273500024350300000",
  "village_name": "ईश्वरपूर",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 41719,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T09:46:35Z",
  "surveys": [
    "121/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/07/2026\nलिहून घेणार :श्री.सिद्धीविनायक नागरी सहकारी पतसंस्था मर्या.इस्लामपूर ,\nलिहून देणार : इलाही महंमद शेख रा.ईश्वरपूर यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 3658 दिनांक 29/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000 /- कर्ज घेऊन सर्वे नंबर 121/1 क्षेत्र वर गहाणखत दिलेवरुन इलाही महंमद शेख यांनी अर्ज दस्ताची प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.",
  "talathi": "रोहिदास गंगादास घोडके"
}
