{
  "village_code": "273500024350300001",
  "village_name": "उरुण दक्षिण",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 60507,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:42:33Z",
  "surveys": [
    "264/1",
    "266/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026\nलिहून घेणार : चेअर पर्सन महिला मर्चंट नागरी सहकारी पतसंस्था , वाळवा\nलिहून देणार : प्रकाश शिक्षण फौंडेशन तर्फे चेअरमन संजय शामराव जाधव,संदीप मधुकर यादव,रोहन संजय जाधव,महादेव रामचंद्र श्रीराम रा. उरुण दक्षिण यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 4057 दिनांक 20/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 266/1, 264/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक चेअर पर्सन महिला मर्चंट नागरी सहकारी पतसंस्था यांचेकडील पत्र क्रमांक एम. एम. के./119/2026-2027 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विठ्ठल मारुती कांबळे"
}
