{
  "village_code": "273500024350400000",
  "village_name": "आष्टा",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 32299,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:31:56Z",
  "surveys": [
    "651"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्वा मारुतीराव गायकवाड (मामा) नागरी सह. पतसंस्था मर्या. आष्टा तर्फे सेक्रेटरी दिलीप वसंतराव नलगे\nगहाणखत लिहुन देणार : बाजीराव काशिनाथ देशमुख रा. आष्टा यांनी दुय्यम निबंधक आष्टा यांचेकडील दस्त क्रमांक 2853-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 651 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाजीराव काशिनाथ देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "SHIVAJI RAJARAM SAKARE"
}
