{
  "village_code": "273500024350400000",
  "village_name": "आष्टा",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 32303,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:31:56Z",
  "surveys": [
    "35/1/1/पैकी/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शिवशक्ती नागरी सहकारी पतसंस्था मर्या आष्टा ता वाळवा जि सांगली मेन ब्रँच आष्टा\nगहाणखत लिहुन देणार : गणपतराव रावळाप्पा कुंभार रा. आष्टा यांनी दुय्यम निबंधक आष्टा यांचेकडील दस्त क्रमांक 2858-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 35/1/1/पैकी/1/1 क्षेत्र 0.3650 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणपतराव रावळाप्पा कुंभार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "SHIVAJI RAJARAM SAKARE"
}
