{
  "village_code": "273500024350400000",
  "village_name": "आष्टा",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 32313,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:31:56Z",
  "surveys": [
    "103/1",
    "103/3",
    "104/1",
    "104/5",
    "104/6",
    "90/1",
    "94/5",
    "95/8",
    "95/9"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि आष्टा पीपल्स को ऑप बँक लि आष्टा ता वाळवा जि सांगली मेन ब्रँच आष्टा\nगहाणखत लिहुन देणार : आकाश अशोक आटूगडे ,रामचंद्र गणपती आटुगडे ,संगीता अशोक आटूगडे रा. आष्टा यांनी दुय्यम निबंधक आष्टा यांचेकडील दस्त क्रमांक 2907-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 103/1, 103/3, 104/1, 104/5, 104/6, 90/1, 94/5, 95/8, 95/9 क्षेत्र 0.2900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आकाश अशोक आटूगडे ,रामचंद्र गणपती आटुगडे ,संगीता अशोक आटूगडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nश्रीराम केदारलिंग पोल्ट्री फार्म प्रोप्रा. आकाश अशोक आटुगडे कर्जदार (खाता क्रमांक :- 3779) ,",
  "talathi": "SHIVAJI RAJARAM SAKARE"
}
