{
  "village_code": "273500024350400000",
  "village_name": "आष्टा",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 32326,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:31:56Z",
  "surveys": [
    "45/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्वा मारुतीराव गायकवाड (मामा) नागरी सह. पतसंस्था मर्या. आष्टा तर्फे सेक्रेटरी दिलीप वसंतराव नलगे\nगहाणखत लिहुन देणार : प्रकाश दत्तात्रय मुळीक रा. आष्टा यांनी दुय्यम निबंधक आष्टा यांचेकडील दस्त क्रमांक 2952-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45/1 क्षेत्र 0.3250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश दत्तात्रय मुळीक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "SHIVAJI RAJARAM SAKARE"
}
