{
  "village_code": "273500024350400000",
  "village_name": "आष्टा",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 32338,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T09:45:02Z",
  "surveys": [
    "658/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहुन घेणार : आष्टा सर्व सेवा विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ली., आष्टा\nलिहुन देणार : निवृत्ती देवजी सावंत रा.आष्टा यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 658/2 क्षेत्र 0.99 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "SHIVAJI RAJARAM SAKARE"
}
