{
  "village_code": "2735000243504002",
  "village_name": "आष्टा दक्षिण",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 32672,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:33:32Z",
  "surveys": [
    "362/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि आष्टा पिपल्स को ऑप बँक लि आष्टा शाखा मुख्य शाखा आष्टा\nगहाणखत लिहुन देणार : बाजीराव तुकाराम ताबवेकर रा. आष्टा दक्षिण यांनी दुय्यम निबंधक आष्टा यांचेकडील दस्त क्रमांक 2786-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 362/1 क्षेत्र 0.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाजीराव तुकाराम ताबवेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दुष्यंत दादासाहेब पाटील"
}
