{
  "village_code": "2735000243504002",
  "village_name": "आष्टा दक्षिण",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 32692,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:33:32Z",
  "surveys": [
    "424/11",
    "424/4",
    "424/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था मर्या आष्टा शाखा मेन ब्रॅच आष्टा तर्फे अधिकारी सचिन शशिकांत कवठेकर\nगहाणखत लिहुन देणार : प्रशांत रंगराव खोत रा. आष्टा दक्षिण यांनी दुय्यम निबंधक आष्टा यांचेकडील दस्त क्रमांक 2856-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 424/11, 424/4, 424/8 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत रंगराव खोत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दुष्यंत दादासाहेब पाटील"
}
