{
  "village_code": "2735000243504002",
  "village_name": "आष्टा दक्षिण",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 32696,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:33:32Z",
  "surveys": [
    "56"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nनोंदीचा प्रकार : परत खरेदी\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nपरत खरेदी लिहुन देणार:-\nउमेश विष्णू जगताप यांचे गट नं/सर्व्हे नं ५६ क्षेत्र २.२६०० हे. आर, आकार २२.५६ रु.पै यामधील क्षेत्र ०.२२३६ हे. आर ही त्यांनी\nपरत खरेदी लिहुन घेणार :-\nशोभा भरत खोत, राहुल भरत खोत यांना गट नं/सर्व्हे नं ५६ क्षेत्र २.२६०० हे. आर, आकार २२.५६ रु.पै यामधील क्षेत्र ०.२२३६ हे. आर यांना दुय्यम निंबधक आष्टा ता.वाळवा जिल्हा सांगली यांचेकडील परत खरेदी दस्त क्रमांक २७५३/२०२६ दिनांक ३०/०९/२०२६ प्रमाणे रक्कम रुपये ४०००००/- घेऊन परत खरेदी दिली.सबब परत घेणा-याचे नाव गाव नमुना नं. ७/१२ वर दाखल केले. व अर्ज व परत खरेदी दस्ताची झेरॉक्स फायलीस दाखल.",
  "talathi": "दुष्यंत दादासाहेब पाटील"
}
