{
  "village_code": "2735000243504002",
  "village_name": "आष्टा दक्षिण",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 32698,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:33:32Z",
  "surveys": [
    "335/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nआष्टा नगर परिषद यांचेकडील परिशिष्ट ड-२ प्रमाणे जमिनीच्या सीमांकन (Demarcation) व उप-विभाजन आराखड्यासाठी (Sub-division Layout) परवाना क्रमांक – 3715426 प्रस्ताव कोड: CCBAC-25-120986 फिरोज हमजेखान मुल्ला यांचे मंजुरी क्रमांक: CCBAC/LT/2026/APL/00045 महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ (कलम १८/४४/५८) आणि महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ यांच्या तरतुदींनुसार जमिनीच्या उप-विभाजनास मंजुरी मिळण्याबाबतच्या आपल्या दिनांक 27/10/2025 रोजीच्या अर्ज क्र. CCBAC202600042 च्या प्रमाणे मौजे आष्टा येथील येथील जुना सर्व्हे क्र. 335 नवीन सर्व्हे नं.. 335/1 या जमिनीवर विकास कामे करण्याबाबत व आराखड्यास याद्वारे प्राथमिक मंजुरी देण्यात आली आहे त्याचे अटी व शर्तीनुसार ७/१२ सदरी बिगरशेतीची नोंद इतर हक्कात घेणेत आली",
  "talathi": "दुष्यंत दादासाहेब पाटील"
}
