{
  "village_code": "273500030431960000",
  "village_name": "दुधोंडी",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 15840,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:16:14Z",
  "surveys": [
    "721",
    "786"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nक्रांती अर्बन को-ऑफ क्रे.सो.लि.पलूस यांनी गणपती हनमंत कदम रा.दुधोंडी याचे गट नंबर/ सर्वे नंबर 721,786 वर र.रु 240662/-चा जप्ती बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक क्रांती अर्बन को-ऑफ क्रे.सो.लि.पलूस यांचेकडील पत्र क्र.286 व परिशिष्ट 18 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 240662/- चा जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निवेदिता दिलीपराव पाटील"
}
