{
  "village_code": "273500030431980000",
  "village_name": "कुंडल",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 27252,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:12:25Z",
  "surveys": [
    "98"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 10/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/10/2026\nलिहुन देणार:-\nबाजीराव खाशेराव पवार ,रा. कुंडल यांचे गट नं 98 मधील क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1)पुष्पदंत बाळासो नरुले 2)अजित मनोहर वर्णे यांना\nदुय्यम निंबधक पलूस जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 578 दिनांक 07/03/2002 प्रमाणे रक्कम रुपये 20000 घेऊन गट नं 98 मधील क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर नोंद महाराष्ट्र शासन अधिसूचना दिनांक 03/11/2025 2)सह सचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील क्रमांक R \u0026 FD-31060(60)13/2025 MRF (DESKLLI Comp NO. 1333447 दिनांक 04/11/2025 चे निर्देशानुसार व माननीय अप्पर जिल्हाधिकारी सांगली यांचेकडील पत्र क्रमांक. मह-3/ हनो/आर आर/1617/2025 दिनांक 21/11/2025 चे निर्देशानुसार तसेच खऱ्याखुऱ्या रहिवाशी कारणासाठी वापर होत असलेबाबत प्रतिज्ञापत्र व खरेदी दस्त फायलीस दाखल. सदर दस्ताची यापूर्वी नोंद झाली नसलेने सदर फेरफार ने नोंद धरण्यात आली.",
  "talathi": "एच.एस.रेड्डी"
}
