{
  "village_code": "273500030431980000",
  "village_name": "कुंडल",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 27253,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:12:25Z",
  "surveys": [
    "755"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/09/2026\nमाननीय तहसीलदारसो पलूस यांच्याकडील आदेश क्रमांक वतन/ वर्ग 2-1/ एस आर /7/2025-26 दि 24/08/2026 रोजी प्राप्त झाले वरून मौजे कुंडल तालुका पलूस जिल्हा सांगली येथील गट नंबर 755 मधील एकूण क्षेत्र 0 हे 06 आर या जमिनीच्या इतर हक्कातील नवीन अविभाज्य शर्त हा शेरा कमी करून ही जमीन केवळ शेती प्रयोजनार्थ भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटदार वर्ग 1 करण्याचा आदेश आलेवरून नोंद केली आदेश आर टी एस फायलिस दाखल",
  "talathi": "एच.एस.रेड्डी"
}
