{
  "village_code": "273500030431980000",
  "village_name": "कुंडल",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 27272,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "ए.कु.मॅ नोंद कमी करणे",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:12:25Z",
  "surveys": [
    "2408"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 06/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026\nमा. तहसीलदार सो यांचेकडील आदेश क्रमांक हनो/ कावि/77/2026 तहसील कार्यालय पलूस, दि. 13/05/2026 रोजीचा आदेश आलेवरून मौजे कुंडल येथील गट नंबर 2408, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- 1)भरत मारुती लाड 2)कमल कोंडीबा शिंदे 3)सुमन विश्वास मोकाशी 4)माया मारुती लाड 5)छाया मारुती लाड 6)वैजयंता मारुती लाड",
  "talathi": "एच.एस.रेड्डी"
}
