{
  "village_code": "273500030431980000",
  "village_name": "कुंडल",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 27276,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:12:25Z",
  "surveys": [
    "1987",
    "2282",
    "2331"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nबोजा कमी करणे\nलिहून देणार : सांगली जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या, सांगली शाखा – रामानंदनगर (तासगांव)\nलिहून घेणार :1) दिपक भिमराव जाधव यांनी गट नं 2331 , 1987 , 2282 मध्ये घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सांगली जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या, सांगली शाखा – रामानंदनगर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एच.एस.रेड्डी"
}
