{
  "village_code": "273500030431980000",
  "village_name": "कुंडल",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 27297,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्युपत्र",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:12:25Z",
  "surveys": [
    "843"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार – मृत्युपत्र\nश्री. नरेंद्र बाळकृष्ण सुतार यांनी अर्ज दिला की,गट नंबर 843 वरील खातेदार कै. किसन बाळकृष्ण सुतार हे दिनांक 15/08/2023 रोजी मयत झाले असुन मृत्युपत्रानुसार दाखल केलेली नावे खालील प्रमाणे\n1)नरेंद्र बाळकृष्ण सुतार\nसदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत नोंदणीकृत मृत्युपत्र दस्त दुय्यम निबंधक पलूस यांचे दस्त क्रमांक 419 दिनांक 25/02/2013 अन्वये गट नंबर 843 मधील क्षेत्र श्री. नरेंद्र बाळकृष्ण सुतार यांना लिहून दिलेले आहे. त्यावरून मृत्युपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहून घेणार यांचे नाव दाखल केले. मृत्युपत्राची प्रत, प्रतिज्ञापत्र, मृत्यू नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एच.एस.रेड्डी"
}
