{
  "village_code": "273500030432000000",
  "village_name": "पलूस",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 48827,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:19:50Z",
  "surveys": [
    "2279"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बापूसाहेब येसुगडे संग्राम ग्रा बि शेती सह पतसंस्था मर्या पलूस शाखा औ वसाहत पलूस तर्फे शाखाधिकारीसो\nगहाणखत लिहुन देणार : हिम्मतराव राजाराम पाटील रा. पलूस यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3723-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2279 क्षेत्र 0.2225 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हिम्मतराव राजाराम पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "SURYKANT BABU CHIPARE"
}
