{
  "village_code": "273500030432000000",
  "village_name": "पलूस",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 48837,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:19:50Z",
  "surveys": [
    "502"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:-\nसादिक उस्मान मुल्ला -रा. पलूस यांचे गट/सर्व्हे क्रमांक502, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nबशीर निजाम मुल्ला ( एकुमॅ ) , (खाता क्रमांक :-34975)गट/सर्व्हे क्रमांक 502 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पलूस जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1707 दिनांक 30/05/2007 प्रमाणे रक्कम रुपये 155000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले..सदर खरेदी दिलेले क्षेत्र हे सादिक उस्मान मुल्ला यांनी हणमंत रामचंद्र पाटील यांचेकडून खरेदी दस्त नंबर ३१३३/२००३ दिनांक ७/१०/२००३ ने खरेदी घेतलेले आहे.सदर ची नोंद ही महाराष्ट्र शासन यांचेकडील अध्यादेश क्रमांक 10 ,महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध अधिनियम 2025व लागत म. सह सचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्रमांक R\u0026FD-31060(60)13/2025-MRF(Desk L1 (Comp.no.1333447) दिनांक 4/11/2025 चे पत्रातील नमूद कार्यपद्धती नुसार घेणेत आली आहे.",
  "talathi": "SURYKANT BABU CHIPARE"
}
