{
  "village_code": "273500030432000000",
  "village_name": "पलूस",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 48840,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:19:50Z",
  "surveys": [
    "50/1",
    "50/2",
    "53"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nलिहुन देणार : वसुली अधिकारी मामासाहेब पवार सत्यविजय को ऑप बँक लि कुंडल\nलिहुन घेणार : विश्वास शामराव येसुगडे\nयांनी सर्व्हे क्रमांक 50/1 ,50/2 ,53 वर फेरफार क्रमांक39039,व 41538 ने घेतलेला बोजा जप्ती बोजा मामासाहेब पवार सत्यविजय को ऑप बँक लि कुंडल कर्जदार संदेश उत्तमराव जाधव जमीनदार विश्वास शामराव येसुगडे यांचे क्षेत्र 0.0609 आर हिस्यावरती जप्ती बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा.नं.२९/२५८ दि.२३/९/२०२६ /पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "SURYKANT BABU CHIPARE"
}
