{
  "village_code": "273500030432000000",
  "village_name": "पलूस",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 48846,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:19:50Z",
  "surveys": [
    "1790"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026\nहिब्बानामेने :- बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार शकील यासीन शेख यांनी त्यांचे कब्जेवहीवाटीतील गट नंबर १७९० मध्ये दिनांक २३/०२/२०२४ रोजी रजी.नं.१३६/२०२४ ने नोटराइजड हिब्बानामेने अमीन मकबूल मुल्ला यांना 0.180 आर क्षेत्र लिवून दिलेने व सदर हिब्बनामेस सलीम हनीफ मुलाणी यांनी मान्यता दिलेली आहे. व मा.जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य ) यांचेकडील पत्र क्रमांक /न.भू.१ /हिबा नोंद /प्र.क्र.०५ /२०२५ दिनांक २०/०२/२०२५ चे पत्रानुसार सदर हिबानामी नुसार अमीन मकबूल मुल्ला यांचे नाव 0.0१८० आर क्षेत्रास ७/१२ स दाखल करणेस नोंद केली असे.",
  "talathi": "SURYKANT BABU CHIPARE"
}
