{
  "village_code": "273500030432000000",
  "village_name": "पलूस",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 48855,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:19:50Z",
  "surveys": [
    "502"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nलिहुन देणार:-\nदशरथ आप्पासो चौगुले रा. पलूस यांचे गट/सर्व्हे क्रमांक 502, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार ;राजेंद्र आम्माण्णा आलदर , (खाता क्रमांक :-34656)गट/सर्व्हे क्रमांक 502 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पलूस जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 203 दिनांक 20/12/2012 प्रमाणे रक्कम रुपये 140000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदरची खरेदी घेतलेली जमीन हि दशरथ आप्पासो चौगुले यांनी दस्त क्र.514 दि.03/03/2008 रोजी 0.0200आर अमर बापू बुचडे यांचे कडून खरेदी घेतली आहे .यापूर्वी अमर बापू बुचडे यांनी दस्त क्र.1411 दि.08/05/2003 रोजी हणमंत रामचंद्र पाटील यांचे कडून खरेदी घेतली आहे. सदर ची नोंद ही महाराष्ट्र शासन यांचेकडील अध्यादेश क्रमांक 10 ,महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध अधिनियम 2025व लागत म. सह सचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्रमांक R\u0026FD-31060(60)13/2025-MRF(Desk L1 (Comp.no.1333447) दिनांक 4/11/2025 चे पत्रातील नमूद कार्यपद्धती नुसार घेणेत आली आहे.",
  "talathi": "SURYKANT BABU CHIPARE"
}
