{
  "village_code": "273500030432020000",
  "village_name": "सावंतपूर",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 6854,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-18",
  "objection_until": "2026-10-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:36:54Z",
  "surveys": [
    "915"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 18/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/09/2026\nलिहुन देणार:-\nभगवान रंगराव जाधव - - -रा. सावंतपूर(खाता क्रमांक656) यांचे गट/सर्व्हे क्रमांक915, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nमान्यता देणार :- अरुण रंगराव जाधव , मालन दादासो साळुंखे ,रामचंद्र रंगराव जाधव ,शालन रामचंद्र थोरात ,श्रीकृष्ण रंगराव जाधव\nलिहुन घेणार :\nवैशाली आण्णासो बाबर , (खाता क्रमांक :-11473)गट/सर्व्हे क्रमांक 915 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पलूस जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 912 दिनांक 12/03/2021 प्रमाणे रक्कम रुपये 240000 घेऊन खरेदी दिली. सदर दस्ताची नोंद मा. मंडळ अधिकारी पलूस याचे आदेश तक्रार केस नं १०/२०२२ दि. २०/९/२०२२ रोजीचे आदेशान्वये यापूर्वी फेरफार नंबर ५५२१ अन्वये रद्द झाली होती. सदर मा. मंडळ अधिकारी पलूस याचा फेरफार नं ५५२१ वरील आदेश मा. उपविभागीय अधिकारी कडेगाव याचेकडील आदेश आरटीएस अर्ज नं. ३२७/२०२५ दि.१७/४/२०२६ अन्वये रद्द करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन राजपत्र दि.३/११/२०२५ नुसार शासनाने महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत (सुधारणा) अध्यादेश २०२५ नुसार सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नं ७/१२ वर दाखल केले.",
  "talathi": "RAMEJA BALECHAND SALAMAT"
}
