{
  "village_code": "273500030432020000",
  "village_name": "सावंतपूर",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 6855,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:36:54Z",
  "surveys": [
    "912"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : राजारामबापू सहकारी बँक लिमिटेड पेठ शाखा रामानंदनगर तर्फे शाखाधिकारीसो अभिजित काकासो यादव\nगहाणखत लिहुन देणार : विठ्ठल बाबाजी जाधव(कोंडीचा) रा. सावंतपूर यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3478-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 912 क्षेत्र 0.6145 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विठ्ठल बाबाजी जाधव(कोंडीचा) यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमे समर्थ इंजिनिअरिंग प्रो प्रा नेहा महेंद्र जाधव -कर्जदार (खाता क्रमांक :- 732) ,",
  "talathi": "RAMEJA BALECHAND SALAMAT"
}
