{
  "village_code": "273500030432020000",
  "village_name": "सावंतपूर",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 6862,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:36:54Z",
  "surveys": [
    "202"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था मर्या आष्टा शाखा रामानंदनगर तर्फे शाखाधिकारीसो चेतन शंकर पाटील\nगहाणखत लिहुन देणार : किरण सुखदेव सुतार रा. सावंतपूर यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3526-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 202 क्षेत्र 0.0250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किरण सुखदेव सुतार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "RAMEJA BALECHAND SALAMAT"
}
