{
  "village_code": "273500030432050000",
  "village_name": "नागराळे",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 9109,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:18:47Z",
  "surveys": [
    "601",
    "603",
    "605"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : 145\nआदेश दिनांक : 24/07/2026\nमा. उपविभागीय अधिकारी कडेगाव उपविभाग कडेगाव यांचे आदेश क्रमांक आर टी एस अर्ज नंबर 145/ 2026 आले वरून मौजे नागराळे येथील गट नंबर 605 601 व 603 वरील फेरफार नंबर 3966 तत्कालीन मंडळ अधिकारी कुंडल यांनी दिलेला निर्णय हा रद्द करण्यात आलेने उपरोक्त नमूद गटांवरती सातबारावर भोगवटदार सदरी उत्तम यशवंत परीट यांचे नाव दाखल करण्यात आले. सदरची नोंद आदेशाने घेण्यात आली.अर्ज आदेश फायलीस दाखल असे",
  "talathi": "स्वाती भरत उपाध्ये"
}
