{
  "village_code": "273500030432050000",
  "village_name": "नागराळे",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 9116,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:18:47Z",
  "surveys": [
    "433"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nवर्दी रिपोर्ट ने बोजा -\nलिहून घेणार : नागराळे विविध कार्यकारी सह सोसा ली; नागराळे ,\nलिहून देणार : राजकुमार भालचंद्र चौगुले रा. नागराळे यांनी रक्कम रुपये 112000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 433 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक नागराळे विविध कार्यकारी सह सोसा ली; नागराळे यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 112000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्वाती भरत उपाध्ये"
}
