{
  "village_code": "273500030432070000",
  "village_name": "आमणापूर",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 14018,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:11:13Z",
  "surveys": [
    "718"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भारती सहकारी बँक लि पुणे शाखा भिलवडी तर्फे शाखाधिकारी\nगहाणखत लिहुन देणार : विकास आप्पा कदम रा. आमणापूर यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3617-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 718 क्षेत्र 0.1987 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विकास आप्पा कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nशुभम विकास कदम-कर्जदार (खाता क्रमांक :- 11101) ,",
  "talathi": "देवकुमार गोरखनाथ कांबळे"
}
