{
  "village_code": "273500030432070000",
  "village_name": "आमणापूर",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 14021,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:11:13Z",
  "surveys": [
    "501",
    "527",
    "622",
    "930/1",
    "931/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मा मुख्य कार्यकारी अधिकारीसो स्वातंत्रसेनानी कै श्रीपाल आलासे (काका) कुरुंदवाड अर्बन को-ऑप बँक लि. कुरुंदवाड शाखा आष्टा\nगहाणखत लिहुन देणार : जगन्नाथ तुकाराम पाटील ,महिपती तुकाराम पाटील रा. आमणापूर यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3679-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2625000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 501, 527, 622, 930/1, 931/1 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जगन्नाथ तुकाराम पाटील ,महिपती तुकाराम पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2625000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nपृथ्वीराज जगन्नाथ पाटील सहकर्जदार नं 2 (खाता क्रमांक :- 432) ,\nमहिपती तुकाराम पाटील सहकर्जदार नं 1 (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "देवकुमार गोरखनाथ कांबळे"
}
