{
  "village_code": "273500030432100000",
  "village_name": "आंधळी",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 11533,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2025-11-04",
  "objection_until": "2025-11-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:10:16Z",
  "surveys": [
    "408"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2025# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2025\nलिहुन देणार:-\nअनिकेत भूपाल सावंत ,प्रतिभाराणी भूपाल सावंत ,संकेत भूपाल सावंत रा. आंधळी(खाता क्रमांक198) यांचे गट/सर्व्हे क्रमांक408, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8287 हे.आर.चौ.मी व पोटखराब मधील समाईकातील अविभक्त संपूर्ण हिस्सा हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसंदीप तुकाराम सिसाळ (खाता क्रमांक :-11562)गट/सर्व्हे क्रमांक 408 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8287 हे.आर.चौ.मी व पोटखराब मधील समाईकातील अविभक्त संपूर्ण हिस्सा यांना दुय्यम निंबधक आष्टा जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2953 दिनांक 29/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मल्लाप्पा आण्णाप्पा कुडचे"
}
