{
  "village_code": "273500030432100000",
  "village_name": "आंधळी",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 11573,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-01-12",
  "objection_until": "2026-01-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:10:16Z",
  "surveys": [
    "750"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/01/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/01/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.आरटीएस अपील /81/2025\nआदेश दिनांक : 12/11/2025\nमा.उपविभागीय अधिकारीसो कडेगाव यांचे कडील आदेश क्र.आरटीएस अपील /81/2025 दिनांक 12/11/2025 नुसार मौजे आंधळी ता.पलूस येथील गट नं 750 च्या क्षेत्रापुरता फेरफार नं 10288 बाबत मंडळ अधिकारी पलूस यांनी दिलेला निर्णय रद्द करणेत येत आहे. त्यानुसार वारस फेरफार नं 10288 रद्द करून मूळ मयत खातेदार निवृत्ती बाजी चव्हाण यांचे नाव सातबारा सदरी दाखल केले.\nवरीलप्रमाणे आदेशाची नोंद केली.आदेश फा.दा असे",
  "talathi": "मल्लाप्पा आण्णाप्पा कुडचे"
}
