{
  "village_code": "273500030432100000",
  "village_name": "आंधळी",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 11690,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-06-12",
  "objection_until": "2026-06-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:10:16Z",
  "surveys": [
    "742"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/06/2026\nलिहुन देणार:-\nअविनाश दिनकर कदम (म.वा. अथर्व अविनाश कदम, अनुराधा अविनाश कदम, सुनिता अविनाश कदम), शारदा दिनकर कदम, कल्पना दिनकर कदम, अर्चना दिनकर कदम, वासंती दिनकर कदम रा. आंधळी(खाता क्रमांक10572) यांचे गट/सर्व्हे क्रमांक742, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6467 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0808 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी (१ आणे ४ पै.) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nविमल बापुसो शिंदे , (खाता क्रमांक :-1529)गट/सर्व्हे क्रमांक 742 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0808 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पलूस जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2439 दिनांक 08/11/2011 प्रमाणे रक्कम रुपये 140000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मल्लाप्पा आण्णाप्पा कुडचे"
}
