{
  "village_code": "273500030432100000",
  "village_name": "आंधळी",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 11826,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:10:16Z",
  "surveys": [
    "422"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026\nरिकन्व्हेन्सपत्र :\nलिहून देणार : संजीवनी नागरी सह.पतसंस्था लि. भाळवणी , खानापूर\nलिहून घेणार : हिंदुराव भाऊ पवार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 422 वरील 10127 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मल्लाप्पा आण्णाप्पा कुडचे"
}
