{
  "village_code": "273500030432110000",
  "village_name": "मोराळे(राजापूर)",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 4366,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:52:18Z",
  "surveys": [
    "38",
    "65"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहुन घेणार : मामासाहेब पवार सत्यविजय को ऑप बँक लि कुंडल शाखा पलूस\nलिहुन देणार : संजय महादेव पाटील रा. आंधळी गट नंबर/ सर्वे नंबर 38, 65 यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3471 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.6350 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय महादेव पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 31/155 दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मल्लाप्पा आण्णाप्पा कुडचे"
}
