{
  "village_code": "273500030432110000",
  "village_name": "मोराळे(राजापूर)",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 4382,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:52:18Z",
  "surveys": [
    "217/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nवाटणीपत्र:\nदुय्यम निबंधक तासगाव यांचे कडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 2115 दि. 29/05/1997 नुसार मौजे मोराळे ता.पलूस येथील गट नं. २१७ मधील जयपाल गोविंद भंडारे वगैरे यांचे वाटणीपत्र खालीलप्रमाणे:\n१)निवृत्ती गोविंद भंडारे : गट नं २१७ मधील ४ आणे\n२)कमलाकर सयाप्पा भंडारे : गट नं २१७ मधील १ आणे ४ पै\n3)प्रभाकर सयाप्पा भंडारे : गट नं २१७ मधील १ आणे ४ पै\n४)सुधाकर सयाप्पा भंडारे : गट नं २१७ मधील १ आणे ४ पै\nवरीलप्रमाणे वाटणीपत्रनुसार सातबारा सदरी नोंद केली. अर्ज, वाटणीपत्र फा.दा.असे.\nसदर नोंद ही महाराष्ट्र शासन यांचे कडील अध्यादेश क्रमांक १०, महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध अधिनियम सुधारणा २०२५ व लगत मा.सह सचिव महाराष्ट्र शासन यांचे कडील पत्र क्र. R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.no.1333447) दिनांक : 04/11/2025 रोजीचे पत्रातील नमूद कार्यपद्धतीनुसार घेण्यात आली आहे.",
  "talathi": "मल्लाप्पा आण्णाप्पा कुडचे"
}
