{
  "village_code": "273500030432120000",
  "village_name": "बांबवडे",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 17627,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-07-13",
  "objection_until": "2026-08-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:25:14Z",
  "surveys": [
    "89"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/07/2026\nलिहून देणार :- दिनकर रामचंद्र पवार रा.बांबवडे यांचे गट क्रमांक 89 समाईक हिस्सा पैकी तीन पै. क्षेत्र 0.0300 हे. आर.चौ.मी. हे त्यांनी\nलिहून घेणार :- मेहबुब गुलाब मुल्ला गट क्रमांक 89 समाईक हिस्सा पैकी 0.0300 हे. आर.चौ.मी. यांना दुय्यम निबंधक पलूस यांचे कडील दस्त क्रमांक 1228/2019 दिनांक – 30/04/2019 रक्कम रुपये – 360000/- घेऊन खरेदी दिली आहे. मान्यता देणार 1. संजय रामचंद्र पवार 2. ऋषिकेश संजय पवार 3. रेश्मा दिनकर पवार 4. महेश दिनकर पवार .सबब खरेदी घेणार यांचे नाव 7/12 वर दाखल केले . सदर नोंद ही महाराष्ट्र शासन यांचेकडील अध्यादेश क्रमांक 10 , महाराष्ट्र धारण जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध अधिनियम सुधारणा 2025 व लगत मा. सह सचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्र. R\u0026FD-31060(60)13/2025(Desk L 1 ) (Comp. No 1333447). दिनांक 04/11/2025 रोजीचे पत्रातील कार्यपद्धती प्रमाणे घेण्यात आली आहे.",
  "talathi": "संतोष बाळासो सावंत"
}
