{
  "village_code": "273500030432120000",
  "village_name": "बांबवडे",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 17672,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-08-26",
  "objection_until": "2026-09-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:25:14Z",
  "surveys": [
    "803"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/08/2026\n.लिहून देणार :- विमल पांडुरंग पाटील यांचे गट क्रमांक 803 ला.क्षेत्र – 2.8400 हे.आर.पैकी आपल्या समाईक हिस्सा पैकी तीन पै. क्षेत्र 0.0183 हे. आर.चौ.मी. हे त्यांनी लिहून घेणार :- सुशिला काळाप्पा घोळ गट क्रमांक 803 ला.क्षेत्र – 2.8400 हे.आर. पैकी आपल्या समाईक हिस्सा पैकी 0.0183 हे. आर.चौ.मी. यांना दुय्यम निबंधक पलूस यांचे कडील दस्त क्रमांक 2056/2009 दिनांक – 01/08/2009 रक्कम रुपये – 25000/- घेऊन खरेदी दिली आहे.\nसबब खरेदी घेणार यांचे नाव 7/12 वर दाखल केले . सदर नोंद ही महाराष्ट्र शासन यांचेकडील अध्यादेश क्रमांक 10 , महाराष्ट्र धारण जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध अधिनियम सुधारणा 2025 व लगत मा. सह सचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्र. R\u0026FD-31060(60)13/2025(Desk L 1 ) (Comp. No 1333447). दिनांक 04/11/2025 रोजीचे पत्रातील कार्यपद्धती घेण्यात आली आहे.",
  "talathi": "संतोष बाळासो सावंत"
}
