{
  "village_code": "273500030432120000",
  "village_name": "बांबवडे",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 17710,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:25:14Z",
  "surveys": [
    "1160"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/08/2026\nनोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/06/2026 अधिकारी : इतर आदेश क्रमांक : वसुली दाखला क्रमांक 1049/24-25 आदेश दिनांक : 12/08/2025 वसुली व विक्री अधिकारी महाराष्ट्र शासन प्राधिकृत अधिकारी बापूसाहेब येसुगडे संग्राम ग्रा.बि.शेती सहकारी पतसंस्था मर्या. पलूस यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101अन्वये वसुली दाखला क्रमांक 1049/24-25 दिनांक – 12/08/2025 जोडून पत्र क्रमांक 19/2026 दिनांक 11/08/2026 अन्वये मौजे –बांबवडे ता-पलूस जि-सांगली येथील खाता क्रमांक 12150 गट नंबर 1160 मधील खातेदार वसंत आकाराम डुबल यांचे हिश्याच्या क्षेत्रावर इतर हक्कात वसुली व विक्री अधिकारी महाराष्ट्र शासन प्राधिकृत अधिकारी बापूसाहेब येसुगडे संग्राम ग्रा.बि.शेती सहकारी पतसंस्था मर्या. यांचा जप्ती आदेश बोजा सुनिल वसंत डुबल (कर्जदार), वसंत आकाराम डुबल (सहकर्जदार) यांचे कर्जप्रकरणी रक्कम रुपये 251142/- नोंद केला .आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "संतोष बाळासो सावंत"
}
