{
  "village_code": "273500030432120000",
  "village_name": "बांबवडे",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 17717,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:25:14Z",
  "surveys": [
    "927"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026\nलिहून देणार :- विष्णू मारुती पवार रा.बांबवडे यांचे गट क्रमांक 927 मधील आपल्या सामाईक हिश्या पैकी 0.0100 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसुरेश विश्वनाथ धोत्रे , (खाता क्रमांक :-12846)गट/सर्व्हे क्रमांक 927 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nमान्यता देणार – विलास विष्णू पवार\nयांना दुय्यम निंबधक पलूस जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2305/2007 दिनांक 20/07/2007 प्रमाणे रक्कम रुपये 13000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nसदर नोंद ही महाराष्ट्र शासन यांचेकडील अध्यादेश क्रमांक 10 , महाराष्ट्र धारण जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध अधिनियम सुधारणा 2025 व लगत मा. सह सचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्र. R\u0026FD-31060(60)13/2025(Desk L 1 ) (Comp. No 1333447). दिनांक 04/11/2025 रोजीचे पत्रातील कार्यपद्धती घेण्यात आली आहे.",
  "talathi": "संतोष बाळासो सावंत"
}
