{
  "village_code": "273500030432120000",
  "village_name": "बांबवडे",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 17726,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:50:33Z",
  "surveys": [
    "979"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहून घेणार : आत्मशक्ती ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या पेठ शाखा पलूस\nलिहून देणार : सुजाता विकास माळी रा. बांबवडे यांनी प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 979 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व्यवस्थापक आत्मशक्ती ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या पेठ शाखा पलूस यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष बाळासो सावंत"
}
