{
  "village_code": "273500030432170000",
  "village_name": "नागठाणे",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 18147,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:17:44Z",
  "surveys": [
    "775"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:-\nबाळासो गणपती साळुंखे पाटील (बाळासो गणपती पाटोळे फेरफार क्र.12940 नुसार नावात बदल)रा.नागठाणे(खाता क्रमांक11790)यांचे गट/सर्व्हे क्रमांक775,लागवडीयोग्य क्षेत्र 0.4443 हे.आर.चौ.मी पैकी यांचे हिस्सेचे असणाऱ्या क्षेत्रापैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसोमान्ना रामान्ना बोरगी ,(खाता क्रमांक :-12278)गट/सर्व्हे क्रमांक 775 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पलूस जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1093 दिनांक 03/04/2006 प्रमाणे रक्कम रुपये 70000 घेऊन खरेदी दिली.महाराष्ट्र शासन राजपत्र दि 3/11/२०२५ नुसार शासनाने महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत (सुधारणा)अध्यादेश २०२५ अन्वये सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गजानन सुबराव जाधव"
}
