{
  "village_code": "273500030432170000",
  "village_name": "नागठाणे",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 18148,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:17:44Z",
  "surveys": [
    "1040/2",
    "320",
    "854",
    "855"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 20/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार शिवमकुमार विजय जाधव यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव शिवकुमार विजय जाधव ऐवजी शिवमकुमार विजय जाधव असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पलुस यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.हनो/नावातबदल/830/2025 दि.06/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 21 ते 27/07/2025 मधील नोंदणी क्र.पी-P-2227243 अन्वये शिवकुमार विजय जाधव ऐवजी शिवमकुमार विजय जाधव असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "गजानन सुबराव जाधव"
}
