{
  "village_code": "273500030432170000",
  "village_name": "नागठाणे",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 18152,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:17:44Z",
  "surveys": [
    "706"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : नागठाणे वि का सेवा सहकारी सोसायटी ली नागठाणे तर्फे सचिव अजित अशोक पाटील ,सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली सांगली शाखा नागठाणे तर्फे ऑफिसर रणधीर भीमराव पाटील\nगहाणखत लिहुन देणार : प्रमिला ज्ञानदेव पाटील ,प्रमोद ज्ञानदेव पाटील रा. नागठाणे यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3796-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 706 क्षेत्र 0.5666 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमिला ज्ञानदेव पाटील ,प्रमोद ज्ञानदेव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गजानन सुबराव जाधव"
}
