{
  "village_code": "273500030432170000",
  "village_name": "नागठाणे",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 18155,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:17:44Z",
  "surveys": [
    "928"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहुन घेणार : मामासाहेब पवार सत्यविजय को-ऑफ बँक लि,कुंडल ,शाखा- अंकलखोप\nलिहुन देणार : युवराज भानुदास साळुंखे पाटील रा.नागठाणे यांनी कर्जदार स्नेहाली योगेश साळुंखे पाटील यांना सहमती देऊन मामासाहेब पवार सत्यविजय को-ऑफ बँक लि,कुंडल ,शाखा-अंकलखोप सहकारी सोसायटीचा इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 928 क्षेत्र 0.5150 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गजानन सुबराव जाधव"
}
